S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Video : 'हा आयुष्यातील काळा दिवस', दुखावलेली मिताली राज झाली भावुक
  • Video : 'हा आयुष्यातील काळा दिवस', दुखावलेली मिताली राज झाली भावुक

    Published On: Dec 1, 2018 05:57 PM IST | Updated On: Dec 1, 2018 05:57 PM IST

    नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकात मितालीला संघाबाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर प्रशिक्षक रमेश पोवार आणि मिताली राज यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. भारतीय महिला क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू मिताली राज गेल्या काही दिवसांपासून दु:खी असल्याचं पाहायला मिळतंय. अचानक संघातून बाहेर जावं लागणं आणि त्यानंतर झालेले आरोप यामुळे मिताली दुखावली गेली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close