• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शतकापासून मुकल्यानंतरही विराटने रचला इतिहास, राहुल द्रविडचा तोडला रेकॉर्ड
  • VIDEO : शतकापासून मुकल्यानंतरही विराटने रचला इतिहास, राहुल द्रविडचा तोडला रेकॉर्ड

    News18 Lokmat | Published On: Dec 27, 2018 09:11 PM IST | Updated On: Dec 27, 2018 09:16 PM IST

    विराट कोहलीने मेलबर्न कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावले नसले तरी, त्याने राहुल द्रविडचा रेकॉर्ड मोडला आहे. ८२ धावा करुन बाद झालेल्या विराटने राहुलचा १६ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. याशिवाय त्याने अजून अनेक रेकॉर्ड या सामन्यात मोडले आहेत. विराट कोहलीने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परदेशात २०९८ धावा केल्या. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading