News18 Lokmat

IPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली

माझं नोकरीत मन लागत नसल्याने मी पुन्हा क्रिकेटकडे वळतोय, असं वरूणने आपल्या आईवडिलांना कळवलं.

News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2018 06:34 PM IST

IPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली

आयपीएल 2019 च्या लिलावात एका खेळाडूवर लागलेल्या बोलीने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. कारण तामिळनाडूच्या वरूण चक्रवर्ती या मिस्ट्री स्पिनरवर चक्क 8.4 कोटींची बोली लागली आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबने वरूणला खरेदी केलं आहे. वरूणच्या आयुष्यातील हा मोठा टर्निंग पॉईंट आहे.

वरूण चक्रवर्तीने 12 वीत असताना अभ्यासासाठी क्रिकेट सोडून दिलं होतं. त्यानंतर तो आर्टिटेक्ट होऊन तोच जॉब करत होता.

Loading...

25 व्या वर्षी वरूणने अचानक नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर तो पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरला.

25 व्या वर्षी वरूणने अचानक नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर तो पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरला.

माझं नोकरीत मन लागत नसल्याने मी पुन्हा क्रिकेटकडे वळतोय, असं वरूणने आपल्या आईवडिलांना कळवलं.

माझं नोकरीत मन लागत नसल्याने मी पुन्हा क्रिकेटकडे वळतोय, असं वरूणने आपल्या आईवडिलांना कळवलं.

नोकरी सोडल्यानंतर वरूण चक्रवर्तीने पुन्हा क्रिकेट अॅकेडमी जॉईन केली. त्यानंतर वरूणने मेहनत घेऊन आपल्या खेळात सुधारणा केली.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये वरूणने चांगली कामगिरी करून सगळ्यांचंच लक्ष वेधलं. आता आयपीएलमध्ये त्याच्यावर कोट्यवधींची बोली लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 06:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...