टीम इंडियाची यंग ब्रिगेड फायनलमध्ये, 5 खेळाडूंनी मिळवून दिला विजय

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला 10 धावांनी धूळ चारली. गोलंदाजांनंतर सलामीच्या जोडीने केलेल्या नाबाद भागिदारीच्या जोरावर विजय मिळवून दिला.

  • Share this:

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताने सेमीफायनलला पाकला धूळ चारत फायनलमध्ये धडक मारली आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजीने कमाल केली तर सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी पाकच्या गोलंदाजीतली हवाच काढून घेतली.

भारताचा गोलंदाज सुशांत मिश्राने सर्वाधिक तीन गडी बाद केले. पाकचा सलामीवीर मोहम्मद हुरैराला बाद करून त्यानं पहिलं यश मिळवून दिलं. तसंच शेवटचा गडीही त्यानेच बाद केला.

फलंदाजीत चमकलेल्या दिव्यांश सक्सेनाने मोहम्मद हॅरीसचा झेल घेत सामन्याचे चित्रच पालटून टाकलं. मोहम्मद हॅरीसने फक्त 14 चेंडूत 21 धावा केल्या होत्या. तो बाद झाल्यानं पाकची धावगती पुन्हा मंदावली.

दिव्यांशने सामन्यात दोन झेल घेतले. तसंच फलंदाजीमध्ये अर्धशतक करत यशस्वी जयस्वालसोबत दीडशतकी भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या यशस्वी जयस्वालने शतकी खेळीसह गोलंदाजीतही चमक दाखवली. त्याने अर्धशतकी खेळी करणाऱ्या हैदर अलीला बाद करून मोठा अडथळा दूर केला होता.

भारताचा कार्तिक त्यागीने दोन गडी बाद केले. यामध्ये इरफान खान आणि ताहीर हुसैन यांचा समावेश होता. कार्तिकने 8 षटकांत 32 धावा दिल्या.

कार्तिकशिवाय रवि बिश्नोई यानेही पाकचे दोन गडी बाद केले. त्यानं फहाद मुनिरला खातंही उघडू दिलं नाही. तसंच अब्बास आफ्रिदीला 2 धावांवर बाद केलं. बिश्नोईने 10 षटकांत 46 धावा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Feb 5, 2020 07:59 AM IST

ताज्या बातम्या