पराभवानंतर सोशल मीडियावरही टीम इंडिया 'क्लीन बोल्ड'!

पराभवानंतर सोशल मीडियावरही टीम इंडिया 'क्लीन बोल्ड'!

  • Share this:

19 जून : भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये रविवारी रात्री पाकिस्तानकडून 180 धावांनी हरला. या मॅचमध्ये भारताची बॅटिंग सपशेल फेल राहिली. भारताचे केवळ चारच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. यात सर्वाधिक धावा हार्दिक पांड्या (76 रन) ने रन्स बनवले. मात्र, तो रविंद्र जडेजामुळे दुर्देवीरित्या धावबाद झाला आणि पाकिस्तानने भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं.

पाकिस्तानच्या या विजयानंतर व्हॉट्सअॅप , फेसबुक आणि ट्विटरवर विनोदी मॅसेजचा पाऊस पडतोय.

भारतीयांना एक वेळ ट्रॉफी जिंकून दिली नाही तरी चालेल, परंतु पाकिस्तानसोबतची हार मान्य नाही. टीम इंडियाच्या पराभवानंतर या सामन्यावर सोशल मीडियावर मजेदार कमेट्स पडत आहेत. काही क्रिकेट फॅन्सनी हा पराभव सकारात्मक घेत, कमेट्समध्ये 'फादर्स-डे साठी भारताने हे पाकिस्तानला दिलेले गिफ्ट' असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी 'पांड्या तो बाहुबली था, लेकिन जडेजा कटप्पा निकला', असं म्हटलं आहे.

यातील काही धमाकेदार मॅसेज.

==============================================================

मॅच हरल्यावर

BCCI चा नवीन आदेश

पांड्या फक्त विमानाने येणार

बाकीचे रेल्वे ने

आणि बुमरा ST ने

पण

.

.

.

.

जडेजा चालत

===========================================================

==============================================================

ब्रेकिंग न्युज....

भारतीय संघ हडपसर पासून वारीत सामील होणार...

हमें अपनो ने लूटा गैरो में कहा दम  था,

हमारा पैर वहा गिरा जहा चुना कम था- बुमराह⁠⁠⁠⁠

==============================================================

Breaking News.

18/06/2017: PTI. London.

Pakistan team मे जोरदार झगडा.

सबको batting ना मिलने पर बाकी team player गुस्सा

Players के घर वाले भि नाराज

==============================================================

==============================================================

कमाल है..

आज "फादर्स- डे" हैं...

और

आज "सन - डे"  भी हैं...

और आज बाप - बेटे के बीच "वन - डे" भी हैं....!!!

==============================================================

Pak : 338, 338=14

Ind  : 158, 158=14

Match tied.

Hum log kuch bhi karke apna dil behla lete hai.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2017 01:19 PM IST

ताज्या बातम्या