Krish-tal clear❗️@Krishnanagar99 becomes the first ever SH6 gold medallist in the history of #Paralympics❗️
Well done, sir.#RaiseARacket #Tokyo2020#ParaBadminton#WeThe15pic.twitter.com/WEkuLba2Tg — BWF (@bwfmedia) September 5, 2021
राजस्थानमधील जयपूरचा रहिवाशी असलेल्या कृष्णानं दुबईतील पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन गोल्ड मेडल पटकावले होते. नागरनं एसएल 6 क्लाल गटात गोल्ड मेडल पटकावलंय. या गटात कमी उंचीचे खेळाडू खेळतात. कृष्णा 2 वर्षांचा होता तेव्हाच त्याची उंची वाढणार नाहीस, असं डॉक्टरनी सांगितले होते. त्याच्या घरातील अन्य सर्वांची उंची सामान्य आहे. पण त्याची उंची साडेचार फुटांपेक्षा जास्त वाढू शकली नाही.Victory celebrations #Gold for #IND and @Krishnanagar99! @bwfmedia #Badminton #Tokyo2020 #Paralympics pic.twitter.com/WkO5lQs0sl
— Paralympic Games (@Paralympics) September 5, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sports