आज प्ले आॅफच्या लढतीत कोण जिंकणार? मुंबई की पुणे?

आज प्ले आॅफच्या लढतीत कोण जिंकणार? मुंबई की पुणे?

मुंबई इंडियन्स या सिझनमध्ये टॉप फॉर्ममध्ये आहे.तर पुण्याच्या नेतृत्वाची धुरा धोणीकडून स्टीव्ह स्मिथकडे आली

  • Share this:

16 मे : प्ले-ऑफच्या पहिल्याच लढतीत आज मुंबई इंडियन्स आणि पुण्याची टीम आमने-सामने असतील. मुंबईमध्ये ही लढत होणार आहे. ही लढत जिंकून फायनल गाठण्याचा दोन्ही टीम्सचा प्रयत्न असेल. पराभूत टीमला फायनल गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

मुंबई इंडियन्स या सिझनमध्ये टॉप फॉर्ममध्ये आहे.तर पुण्याच्या नेतृत्वाची धुरा धोणीकडून स्टीव्ह स्मिथकडे आली आणि त्यानं टीमला फायनलपर्यंत पोहचवलंय. त्यामुळे आयपीएलच्या 10 व्या सिझनमध्ये पहिली कुठली टीम फायनल गाठते ते बघावं लागेल.

First Published: May 16, 2017 02:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading