आज राॅयल चॅलेंजर्स vs दिल्ली डेअरडेव्हिलचा थरार

आज राॅयल चॅलेंजर्स vs दिल्ली डेअरडेव्हिलचा थरार

आज राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू दिल्ली डेअरडेव्हिल्सशी सामना करणार आहे.

  • Share this:

08 एप्रिल : आज राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू दिल्ली डेअरडेव्हिल्सशी सामना करणार आहे. दिल्लीचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने त्यांच्यासमोरही खडतर आव्हान आहे. हे दोन्ही संघ आयपीएलच्या दहाव्या हंगामात पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत.

बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या काही सामन्यांना मुकणार आहे, तर ए बी डीव्हिलियर्सही पाठीच्या दुखापतीमुळे हैराण आहे. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या लढतीत डीव्हिलियर्सच्या खेळण्यावर अनिश्चितता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2017 09:33 AM IST

ताज्या बातम्या