Elec-widget

T-20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपमध्ये 'हे' पाच धडाकेबाज फलंदाज करू शकतात डबल सेंच्युरी!

टी-20 क्रिकेटमध्ये हे पाच फलंदाज करणार दुहेरी शतक मारण्याची कमाल.

  • Share this:

एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी दुहेरी शतक मारण्याची कामगिरी केली आहे. मात्र टी-20 क्रिकेटमध्ये असा पराक्रम कोणत्याही फलंदाजाला करता आलेला नाही. दरम्यान काही टी-20 स्पेशालिस्ट असेही आहेत जे 20 ओव्हरमध्येही ही कामगिरी करू शकतात.

वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज आणि युनिवर्सल बॉसचे नाव आघाडीवर आहे. गेलनं आयपीएलमध्ये सर्वात जास्त अशा 175 धावा केल्या होत्या. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं दोन शतक लगावण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळं गेल नक्कीच टी-20मध्ये दुहेरी शतक लगावू शकतो.

यानंतर क्रमांक लागतो न्यूझीलंडचा स्टार ओपनर कॉलिन मुनरोचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुनरोनं आतापर्यंत तीन शतक लगावले आहे. पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांची शाळा घेणारा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरॉन फिंचही या यादीत सामिल आहे. झिम्बाम्वे विरोधात झालेल्या सामन्यात त्यानं 172 धावांची तर इंग्लंड विरोधात 156 धावांची तुफानी खेळी केली होती. त्यामुळं टी-20मध्ये अशी अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत फिंचचा समावेश आहे.

इंग्लंडचा जॉस बटलरही या यादीत आघाडीवर आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बटलरनं आक्रमक कामगिरी केली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सलामीला येणारा बटलर दुहेरी शतकासाठी आघाडीवर आहे.

Loading...

या यादीत भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माचे नावही आघाडीवर आहे. टी-20मध्ये रोहितनं तीन शतक लगावले आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक लगावण्याची कामगिरी रोहितनं एकदा नाही तर दोनदा केली आहे. त्यामुळं अशी कमाल तो टी-20मध्येही करू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 10:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...