कसोटी क्रिकेटचा रणसंग्राम! 'हे' 5 संघ आहेत ICC टेस्ट चॅम्पियनशीपचे प्रबळ दावेदार

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुरू झालेल्या अॅशेस सामन्यापासून पहिल्या टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 06:53 PM IST

कसोटी क्रिकेटचा रणसंग्राम! 'हे' 5 संघ आहेत ICC टेस्ट चॅम्पियनशीपचे प्रबळ दावेदार

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुरू झालेल्या अॅशेस सामन्यापासून पहिल्या टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. दरम्यान या चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना 2021मध्ये इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. दरम्यान हे पाच संघ पहिल्या टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचे मानकरी होऊ शकतात.

श्रीलंका संघानं कसोटी क्रिकेटमध्ये या वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका संघाचा त्यांच्या घरातच पराभवाचा दणका दिला. श्रीलंकेचा संघ पहिला आशियाई संघ ठरला ज्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका आपल्यानावावर केली. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये श्रीलंकेनं न्यूझीलंडला पराभूत करत आपले खाते उघडले.

वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंड संघाला आता टेस्ट चॅम्पियन बनण्याची संधी आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा संघ त्यांच्यासाठी अडथळा ठरू शकतो. मालिकेतील दोन सामने जिंकल्यानंतर संघांना 120 गुण मिळतील तर, 5 सामन्यांच्या मालिकेत 3 सामने जिंकल्यानंतर 72 गुण मिळतील. त्यामुळं अॅशेस मालिकेत त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

आयसीसी कसोटी रॅकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघानं शानदार खेळी केली आहे. मात्र, टेस्ट चॅम्पियनशीपमधील पहिल्या सामन्यात त्यांना श्रीलंके संघाकडून पराभव स्विकारावा लागला.

स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे संघान पुनरागमन झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आणखी मजबूत झाला आहे. अशेस मालिकेत पहिल्या सामन्यातील विजयानंतर त्यांनी आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये आपले खाते उघडले आहे. ऑस्ट्रेलियाला येत्या काळात पाकिस्तान आणि भारत यांच्याविरोधात सामने खेळायचे आहेत. त्यामुळं त्यांच्याकडे आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीप जिंकण्याची संधी आहे.

Loading...

आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाला पहिली आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीप जिंकण्याची संधी आहे. मात्र, भारतीय संघाला फलंदाजीवर भर द्यावी लागणार आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये मिळालेल्या पराभवानंतर भारताचे कच्चे दुवे समोर आले. वेस्ट इंडिज विरोधात 22 पासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यापासून भारत या स्पर्धेत सामिल होणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरोधात त्यांना खेळायचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 06:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...