मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराटनंतर टीम इंडियाच्या आणखी एका सदस्याचा राजीनामा, T20 World Cup नंतर सोडणार पद

विराटनंतर टीम इंडियाच्या आणखी एका सदस्याचा राजीनामा, T20 World Cup नंतर सोडणार पद

युएईत १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कप नंतर (T20 World Cup) भारतीय टीमचे मुख्य स्ट्रेन्थ आणि कंडिशनिंग कोच निक वेब ( Nick Webb) यांनी मोठी (Team India trainer Nick Webb to quit after T20 World Cup) घोषणा केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही घोषणा केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आगामी वर्ल्डकपनंतर टी-20 फॉरमॅटचं (T20 World Cup) नेतृत्व सोडणार आहे. एवढच नाही तर तो आयपीएलमध्येही आरसीबीचा कर्णधार राहणार नाही. विराटच्या या घोषणेनंतर आता टीम इंडियातल्या आणखी एका सदस्याने राजीनामा दिला आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर आपणही पद सोडणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. युएईमध्ये १७ ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कप सुरू होत आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर भारतीय टीमचे मुख्य स्ट्रेन्थ आणि कंडिशनिंग कोच निक वेब ( Nick Webb) यांनी  (Team India trainer Nick Webb to quit after T20 World Cup) पद सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपला निर्णय सांगितला आहे. निक वेब यांनी पोस्टमध्ये काय म्हटले आहे ? मला गेल्या दोनपेक्षा अधिक वर्षांपासून भारत आणि भारतीय क्रिकेट टीमचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. या काळात एक टीम म्हणून आम्ही बरंच काही मिळवले आहे. एक टीम म्हणून आम्ही इतिहास घडवला. आम्ही विजय मिळवले, आमचा पराभव झाला. पण आम्ही प्रत्येक दिवशी सातत्याने आव्हानांचा सामना केला.
View this post on Instagram

A post shared by Nick Webb (@nick.webby)

मी काही दिवसांपूर्वी बीसीसीआयला (BCC) विनंती केली आहे की टी-20 वर्ल्ड कप नंतर माझा करार पुढे वाढवू नये. हा एक सोपा निर्णय नव्हता. पण शेवटी मला कुटुंबाची काळजी घ्याची आहे. न्यूझीलंडच्या नागरिकांना सध्या कोरोनामुळे देशात जाण्यात अनेक बंधने घातली आहेत. भविष्यात यात काही सवलत मिळू शकते. भविष्य काय असेल मला माहिती नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की की भारताच्या टीमने टी-20 वर्ल्ड कप जिंकावा यासाठी मी सर्व प्रयत्न करेन. तुम्हा सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद, असं वेब त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले. वेब यांनी या पोस्टसह टीममधील काही खेळाडूंसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
First published:

Tags: T20 world cup, Team india

पुढील बातम्या