ज्युनिअर युवराज म्हणून ओळखला जायचा हा युवा खेळाडू; Team India मध्ये मिळालं स्थान

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात हा तरुण चेहरा नव्याने सामील झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 05:30 PM IST

ज्युनिअर युवराज म्हणून ओळखला जायचा हा युवा खेळाडू; Team India मध्ये मिळालं स्थान

शुभमन गिलच्या नाबाद १०६ खेळीने ‘भारत- क’ने फिरोजशहा कोटला मैदानात ‘भारत- अ’ला सहा गडी राखून हरवत देवधर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात स्थान पटकावले. अंतिम सामन्यात ‘भारत- क’चा साममा ‘भारत- ब’सोबत होणार आहे.

शनिवारी फिरोजशहा कोटला मैदानावरच अंतिम सामना खेळण्यात येईल. ‘भारत- अ’ने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिमन्यु ईश्वरण (६९), नितीश राणा (६८) आणि अनमोलप्रीत सिंग (५९) यांच्या अर्धशतकी खेळीने ‘भारत- अ’ने २९३ धावापर्यंत मजल मारली. केदार जाधवनेही २५ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार मारत नाबाद ४१ धावा केल्या.

शनिवारी फिरोजशहा कोटला मैदानावरच अंतिम सामना खेळण्यात येईल. ‘भारत- अ’ने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिमन्यु ईश्वरण (६९), नितीश राणा (६८) आणि अनमोलप्रीत सिंग (५९) यांच्या अर्धशतकी खेळीने
‘भारत- अ’ने २९३ धावापर्यंत मजल मारली. केदार जाधवनेही २५ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार मारत नाबाद ४१ धावा केल्या.

‘भारत- क’साठी विजय शंकरने ४० धावांच्या बदल्यात ३ गडी बाद केले. तर राहुल चहरने ७९ धावां देत दोन गडी बाद केले. तर रजनीश गुरबाणीने ५१ धावांच्या बदल्यात एक गडी बाद केला. ‘भारत- अ’ने केलेल्या धावांचा पाठलाग करत ‘भारत- क’ने ८५ धावा करेपर्यंत ३ गडी गमावले होते.

मात्र त्यानंतर गिलने १११ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकार लगावत नाबाद १०६ धावा केल्या. त्याच्या या शतकी खेळीमुळे ‘भारत- क’ अंतिम सामन्यात पोहोचला.

१९ वर्षीय शुभमन गीलच्या कामगिरीमुळे भारतीय संघात खेळण्यास तो तयार असल्याचे दाखवून दिले. शुभमन हा आयपीएलमध्ये शाहरुख खानचा संघ कोलकत्ता नाईट रायडर्सकडून खेळायचा.

Loading...

जर शुभमनचा टीम इंडियामध्ये समावेश झाला तर अंडर- १९ टीममध्ये खेळणारा दुसरा खेळाडूचा संघात समावेश होऊ शकतो.

याआधी पृथ्वी शॉचे आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. शुभमन आणि पृथ्वी दोघंही अंडर- १९ संघात एकत्र खेळले आहेत.

अंडर- १९ संघात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये शुभमन दुसऱ्या स्थानावर आहे. अंडर- १९ वर्ल्डकप दरम्यान त्याला ज्युनिअर युवराज सिंग नावाने हाक मारायचे.

गिलने सातत्याने त्याच्या फलंदाजीतील धमक दाखवून दिली आहे. त्यामुळे येत्या काळात त्याचीही टीम इंडियात निवड होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 05:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...