Elec-widget

विराट, रोहितसह ‘या’ भारतीय खेळाडूंच्या पत्नी करतात कोट्यवधींची कमाई!

भारतीय संघातील स्टार खेळाडूंबरोबर त्यांच्या पत्नीही कमाईमध्ये काही कमी नाहीत.

  • Share this:

भारतीय संघातील स्टार खेळाडूंच्या कमाईबाबत नेहमीच चर्चा होत असतात. यात विराट, धोनी आणि रोहित शर्मा हे तीन फलंदाज कमाईमध्ये सर्वात आघाडीवर आहेत. मात्र या क्रिकेटपटूंच्या पत्नीही कमाईमध्ये कमी नाही आहेत.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली बऱ्याच काळाच्या अफेअरनंतर 2017मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाहबंधनात अडकला. दरम्यान विराट कोहली सर्वात जास्त कमवणारा कर्णधार आहे. असे असले तरी, अनुष्का शर्मा कमाईमध्ये मागे नाही.

topplanetinfo.comने दिलेल्या बातमीनुसार अनुष्का शर्माची नेट वर्थ 1 कोटी 5 लाख रूपये आहे. अनुष्कानं बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहे. अनुष्का आपल्या एका सिनेमासाठी 12 ते 13 कोटी रुपये आकारते.

महेंद्र सिंग धोनीनं 4 जुलै 2010मध्ये साक्षीसोबत विवाह केला. साक्षी सामान्य घरातील असली तरी लग्नानंतर साक्षीची नेट वर्थ वाढली आहे. biographywikipedia.comच्या रिपोर्टनुसार साक्षीची नेट वर्थ कुल 4 कोटी 1 लाख आहे. साक्षी सध्या रिती स्पोर्ट्स या कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.

रोहित शर्मा हिटमॅन या नावानं प्रसिध्द आहे. कारण आपल्या आक्रमक फलंदाजीमुळं त्यानं भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. तर, रोहितची पत्नी रितीका नेहमीच त्याला चिअर करण्यासाठी मैदानात हजर असते.

Loading...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आजही क्रिकेट जगतात चर्चा असते. त्याच्याबरोबर अंजलीचेही कौतुक केले जाते. अंजली डॉक्टर असून नेहमीच सचिनसोबत चिअर करत असते. celebstrendnow.com दिलेल्या माहितीनुसार अंजलीची नेट वर्थ 1 कोटी आहे.

सुरेश रैना क्रिकेपासून लांब असला तरी, त्याची पत्नी सोशल मीडियावर अक्टिव्ह असते. सुरेश रैनाची पत्नी प्रियंका चौधरी इतर भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नींप्रमाणे रैनाला चिअर करण्यासाठी मैदानात असते. celebstrendnow.comच्या रिपोर्टनुसार प्रियांकाची नेट वर्थ आहे 1 कोटी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 12:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...