मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पाकिस्तानला पचला नाही Team India चा विजय, केले मॅच फिक्सिंगचे आरोप

पाकिस्तानला पचला नाही Team India चा विजय, केले मॅच फिक्सिंगचे आरोप

team india vs afghanistan

team india vs afghanistan

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अखेर टीम इंडियाचा पहिला विजय झाला आहे. मात्र, टीम इंडियाचा हा विजय पाकिस्तनाच्या काही पचनी पडला नाही.

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अखेर टीम इंडियाचा पहिला विजय झाला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा (India vs Afghanistan) 66 रनने विजय झाला आहे. मात्र, टीम इंडियाचा हा विजय पाकिस्तनाच्या काही पचनी पडला नाही. पाकिस्तानच्या एका पत्रकाराने टीम इंडियावर मॅच फिक्सिंगचे आरोप केले आहेत. मात्र, भारतीय फॅन्सनी सडेतोड उत्तर दिले आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा (India vs Afghanistan) 66 रनने विजय झाला आहे. भारताने दिलेल्या 211 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 144 रन करता आल्या. या विजयामुळे भारताच्या सेमी फायनलला पोहोचण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. टीम इंडियाचा हा विजय पाकिस्तानच्या एका पत्रकाराच्या नजरेत खुपला आहे.

वजाहत काझमी असे या पत्रकाराचे नाव असून त्याने काल झालेल्या या सामन्यानंतर ट्विट करत टीम इंडियावर फिक्सिंगचे आरोप केले आहेत. हे ट्विट व्हायरल होताच भारतीय फॅन्सनी सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केली.

 पाकिस्‍तानी पत्रकार वजाहत काजमी ने इस मैच को फिक्‍स बता दिया. उन्‍होंने ट्वीट किया कि मैच फिक्‍स करने से पहले अपनी एक्टिंग को सही कर लेते. उनके इस ट्वीट के बाद भारतीय फैंस कहां चुप बैठने वाले थे. उन्‍होंने पाकिस्‍तानी पत्रकार को ऐसा मुंहतोड़ जवाब दिया कि उन्‍हें फिर बोलने लायक नहीं छोड़ा.

फिक्सिंगबद्दल बोलणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला त्याच्या सर्व जुन्या गोष्टींची भारतीय चाहत्यांनी आठवण करून दिली. भारतीय चाहत्यांनी सांगितले की, पाकिस्तानी लोकांकडून शिका, ते त्यांच्या अनुभवाने बोलत आहेत. तसेच दुसऱ्या एका युजरने, पाकिस्तानने मोहम्मद अमीर, मोहम्मद आसिफ आणि सलमान बट यांना चांगले पैसे दिले. तिन्ही खेळाडू फिक्सिंगमध्ये दोषी आढळले होते.

 फिक्सिंग की बात करने वाले पाकिस्‍तानी पत्रकार को भारतीय फैंस ने उनके पुराने सभी किस्‍से याद दिला दिए. भारतीय फैंस ने कहा कि पाकिस्‍तानियों से सीखो, वे अपने अनुभव के साथ बोल रहे हैं.

 वहीं एक फैन ने कहा कि मोहम्‍मद आमिर, मोहम्‍मद आसिफ और सलमान बट्ट को पाकिस्‍तान ने अच्‍छा भुगतान किया. दरअसल तीनों खिलाड़ियों को फिक्सिंग का दोषी पाया गया था.

एका युजरने म्हटले की, जर पाकिस्तान जिंकला तर तो फेअर गेम आहे आणि जर भारत जिंकला तर तो फिक्स आहे. लाज वाटायला हवी. तसे करायचे असते तर ते आधी केले असते आणि उपांत्य फेरी गाठली असती. भारत उपांत्य फेरी खेळत नाही आणि सामना फिक्स नसल्याचा हा पुरावा आहे.

 एक यूजर ने कहा कि पाकिस्‍तान जीते तो फेयर गेम है और भारत जीते तो फिक्‍स. शर्म आनी चाहिए. फिक्‍स करना होता तो पहले ही कर लेते और सेमीफाइनल में पहुंच जाते. भारत सेमीफाइनल नहीं खेल रहा और यह सबूत है कि मैच फिक्‍स नहीं है.

पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तान ( India vs Pakistan) आणि दुसऱ्या मॅचमध्ये न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) पुनरागमन केलं आहे. बुधवारी झालेल्या मॅचमध्ये भारतीय क्रिकेट टीमनं अफगाणिस्तानचा (India vs Afghanistan) 66 रननं मोठा पराभव केला. या विजयानंतर टीम इंडियाचा रनरेट निगेटीव्ह वरुन पॉझिटिव्ह (0.073) झाला आहे. त्यामुळे टीम इंडिया अजूनही सेमी फायनलच्या रेसमध्ये कायम आहे.

First published:

Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup