स्टीव्ह स्मिथचा अस्सल पुणेरी अवतार

स्टीव्ह स्मिथने नुकतंच अजिंक्य रहाणेसोबत हटके फोटोशुट केल. या फोटोशुटसाठी स्मिथने पारंपरिक पुणेरी पगडी घातलेला पोशाख परिधान केलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2017 11:19 AM IST

स्टीव्ह स्मिथचा अस्सल पुणेरी अवतार

05 एप्रिल : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यंदा आयपीएलमध्ये पुण्याच्या संघाकडून खेळत आहे. याच पार्श्वभूमीवर स्मिथने नुकतंच अजिंक्य रहाणेसोबत हटके फोटोशुट केल. या फोटोशुटसाठी स्मिथने पारंपरिक पुणेरी पगडी घातलेला पोशाख परिधान केलाय.

या पोशाखात गोरागोमटा स्मिथ अस्सल पुणेकरासारखा शोभून दिसतोय.त्यामुळे आता मैदानात स्मिथच्या अंगभूत ऑस्ट्रेलियन खडूसपणाला पुणेरी टच मिळणार, यात शंका नाही.

विशेष म्हणजे स्मिथने पुणेकरांना अस्सल मराठीत टीमला सपोर्ट करण्याचं आवाहन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 10:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...