Hashim Amla Retirement : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं दक्षिण आफ्रिकेचं वादळ शमलं!

Hashim Amla Retirement : 5 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या आमलानं 18 हजारहून अधिक धावा केल्या आहेत.

  • Share this:

दक्षिण आफ्रिकेचा सलामीच फलंदाज हाशिम अमला यानं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी, टी-20 आणि एकदिवसीय अशा क्रिकेटच्या सगळ्याच फॉरमॅटमधून त्यानं निवृत्ती जाहीर केली.

गेली 15 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या आमलानं 18 हजारहून अधिक  धावा केल्या आहेत. यात 55 शतक आणि 88 अर्धशतकांचा समावेश आहे.

आमलाची सर्वश्रेष्ठ कसोटी खेळी ही 311 आहेत. त्यानं 181 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात 8113 धावा केल्या आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 27 शतक आमलाच्या नावावर आहेत.

आमलानं निवृत्ती जाहीर केल्यानंतर लिहिलेल्या पत्रात, आपल्या परिवाराचे आणि खेळाडूंचे आभार मानले आहेत. तसेच, अल्लाहमुळं मी आतापर्यंत खेळू शकलो, असेही मत व्यक्त केले.

हाशिम आमलाला कसोटी स्पेशालिस्ट या नावानं ओळखले जाते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद दोन हजार, तीन हजार, चार हजार, पाच हजार, सहा हजार, सात हजार धावा केल्या आहेत. तसेच तिहेरी शतक लगावणारा हाशिम पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 09:33 PM IST

ताज्या बातम्या