या फोटोत आक्षेपार्ह काय आहे?

या फोटोत आक्षेपार्ह काय आहे?

आपल्या धर्मात महिलांनी सार्वजनिक ठिकाणी चेहरा दाखवायचा नसतो. त्याच्याशी परिवाराची अब्रू निगडीत असते, असे अत्यंत प्रतिगाम शेरे काही लोकांनी मारलेत.

  • Share this:

18 जुलै : मोहम्मद शामीच्या पत्नीच्या फोटोवरून काही दिवसांपूर्वी टीका झाली होती. तशीच टीका आता इरफान पठाणवर होतेय. आपल्या धर्मात महिलांनी सार्वजनिक ठिकाणी चेहरा दाखवायचा नसतो. त्याच्याशी परिवाराची अब्रू निगडीत असते, असे अत्यंत प्रतिगाम शेरे काही लोकांनी मारलेत.

पण इथे हे नमूद करायला हवं, की कमेंट करणारे हिंदू असो किंवा मुस्लिम, फोटोवरच्या बहुतांश कमेंटस् सकारात्मक आणि कौतुक करणाऱ्या आहेत. त्यांना त्यात काही आक्षेपार्ह वाटत नाही, जे योग्यच म्हणायला हवं. केवळ सिलेब्रिटी आहे म्हणून टीका करायची, या वृत्तीला आता इरफानलाही सामोरं जावं लागतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 03:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading