विराट कोहलीच्या पावलांवर पाऊल ठेवतेय स्मृती मंधना

  • Share this:

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये अग्रणी असलेल्या विराट कोहलीच्या पावलांवर पाऊल ठेवत महिला क्रिकेटपटू स्मृती मंधनाने टी-२० मध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे.

स्मृती मंधना ही महिला क्रिकेट सुपर लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. या लीगमध्ये वेस्टर्न स्टॉर्म या संघाकडून खेळताना तिने ७ विक्रम आपल्या नावे केली आहेत.

अवघ्या २२ वर्षीय स्मृतीने ६ डावांमध्ये ४८, ३७, ५२, ४३, १०२ आणि ५६ धावा केल्या. या लीगमध्ये ३३८ धावाकरणारी  ती प्रथम फलंदाज ठरली आहे. तिने लंकाशायर थंडर टीमच्या विरोधात तिने शतक ठोकले.

सर्वाधिक धावा करताना स्मृतीची सरासरीही वाखाण्याजोगी आहे. स्मृतीने ८५ च्या सरासरीने फलंदाजी केली आहे आहे.

महिला क्रिकेट सुपर लीगमध्ये स्मृतीचा स्ट्राइक रेट १८४ टक्के आहे. याबाबतीतही ती इतर खेळाडूंपेक्षा सरस आहे.

हे कमी की काय सर्वाधिक चौकार मारणारी महिला खेळाडू म्हणून तिचेच नाव घेतले जाते. आतापर्यंत तिने ३४ चौकार लगावले आहेत.

चौकारासह स्मृतीने आतापर्यंत १९ षटकार ठोकले आहेत. हा ही एक विक्रम तिच्या नावावर आहे.

केआयए सुपर लीगमध्ये सर्वात जलद अर्धशतक तिने केले आहे. स्मृतीने १८ चेंडूंमध्ये दिमाखदार अर्धशतक ठोकले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2018 10:30 AM IST

ताज्या बातम्या