• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • पाकध्ये इंझमाम खेळाडूची तुलना Team India च्या 'या' खेळाडूशी केली जाते; शोएब अख्तरचा खुलासा

पाकध्ये इंझमाम खेळाडूची तुलना Team India च्या 'या' खेळाडूशी केली जाते; शोएब अख्तरचा खुलासा

shoaib akhtar

shoaib akhtar

दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या टी 20 वर्ल्डकप (ICC T20 World Cup 2021) स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) या महामुबल्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच दोन्ही संघाबाबत अनेक किस्से समोर येत आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या टी 20 वर्ल्डकप (ICC T20 World Cup 2021) स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) या महामुबल्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच दोन्ही संघाबाबत अनेक किस्से समोर येत आहेत. दरम्यान, क्रिकेट जगतात रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने (shoaib akhtar) टीम इंडियाच्या खेळाडूंवरुन मोठा खुलासा केला आहे. जी न्यूजशी बोलताना शोएब अख्तरने टीम इंडियाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. यामध्ये त्याने पाकिस्तानात टिम इंडियातील कोणत्या खेळाडूला अधिक पसंती दिली जाते याचा खुलासा केला आहे. भारतातील काही बॅट्समन पाकिस्तानमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. तो म्हणाला, 'पाकिस्तानमधील लोक भारतीय क्रिकेटपटूंना पसंत करतात आणि त्यांचे कौतुक करतात. या कौतुकाच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराय कोहली आणि रोहित शर्मा आहेत. रेखा बरोबर मी खूप Enjoy केले आणि... इम्रान खान यांनीच सांगितला होता किस्सा मात्र, या दोघांमध्ये ते रोहितला अधिक पसंती देतात. त्याची तुलना पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक इंझमाम उल हक यांच्याशी करतात. तसेच, टी -20 मध्ये काहीही होऊ शकते. मोठे सामने मोठ्या खेळाडूंनी नाहीत तर मोठ्या धैर्याने जिंकले जातात. अर्थात, भारताकडे चांगले खेळाडू आहेत, परंतु धैर्य आणि योग्य रणनीतीमुळे गोष्टी अपेक्षेपेक्षा वेगळ्या प्रकारे बदलू शकतात. टी 20 हे एक कठीण स्वरूप आहे. हा एक स्तरीय सामना असेल. खेळाडू त्या विशिष्ट दिवशी क शी कामगिरी करतात यावर अवलंबून असेल. असे मतही यावेळी अख्तरने व्यक्त केले. T20 World Cup; तेव्हाच Hardik Pandya ला स्थान द्या; गौतमचे 'गंभीर' विधान टी20 वर्ल्डकपला (ICC T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून 24 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यात महामुकाबला होणार आहे. दरम्यान, वर्ल्डकपपूर्वी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात भारताची(Team India) कमालीची कामगिरी पाहता क्रिकेट जगतात टी20 वर्ल्डकपचा यंदाचा प्रबळ दावेदार टीम इंडिया असणार अशी चर्चा रंगली आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: