शेन वॉर्नच्या मुलाची बॉडी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

  • Share this:

ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर खेळाडू शेन वॉर्नने एकेकाळी फलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. त्याच्या फिरकीसमोर नावाजलेले फलंदाजही नांगी टाकत. उत्कृष्ट खेळासोबतच सेक्स स्कँडलमध्ये त्याचे नाव घेतले गेले होते. आता त्या सगळ्या वादांवर पडदा पडला असून  सध्या शेन वॉर्नपेक्षा त्याच्या मुलाची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

शेनचा मुलगा जॅक्सन वॉर्न 18 वर्षांचा आहे. एवढ्या कमी वयात त्याने कमावलेलं शरीर सर्वांना थक्क करणारं आहे.

जॅक्सन तासन् तास जीममध्ये व्यायाम करतो. एकीकडे वडील त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये थोडे जाडेच होते. मात्र दुसरीकडे जॅक्सन सीक्स पॅकसाठी जीममध्ये घाम गाळत आहे.

चार ते पाच तास जॅक्सन जीममध्ये वर्क- आऊट करण्यासोबतच आपल्या प्रेयसी एनालाही तेवढाच वेळ देतो. जॅक्सन वॉर्नला अनेकदा रेस्तरां आणि स्विमिंग पूलमध्ये प्रेयसीसोबत वेळ घालवताना पाहण्यात आले आहे.

शेन वॉर्नची मुलगी ब्रूक ही भावाप्रमाणेच मनमुराद आयुष्य जगत आहे. तिला मित्र- मैत्रिणींसोबत फिरायला आणि पार्टी करायला फार आवडतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2018 03:19 PM IST

ताज्या बातम्या