News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • Video : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी
  • Video : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी

    News18 Lokmat | Published On: Nov 16, 2018 11:25 AM IST | Updated On: Nov 16, 2018 11:38 AM IST

    सोशल मीडियावर शाहीद आफ्रिदीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात तो आपल्याच सरकारची कानउघडणी करताना दिसत आहे. यावेळी तो लंडनमधील एका कार्यक्रमाचा बोलताना दिसला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी