भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दिली 7 वर्षांच्या लेग स्पिनरला संधी

अवघ्या 7 वर्षीय लेग स्पिनरला संघात संधी देण्यामागील कारणही अतिशय विशेष आहे.

  • Share this:

भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात एका 7 वर्षाच्या लेग स्पिनरलाही संधी दिली आहे. (सर्व फोटो सौजन्य- ट्विटर)

आर्ची नावाचा हा 7 वर्षीय लेग स्पिनर तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधारही असणार आहे.

ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन यानं शनिवारी आर्ची याच्या 7 व्या वाढदिवसाच्या दिवशी याबाबत घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन यानं शनिवारी आर्ची याच्या 7 व्या वाढदिवसाच्या दिवशी याबाबत घोषणा केली आहे.

अवघ्या 7 वर्षीय लेग स्पिनरला संघात संधी देण्यामागील कारणही अतिशय विशेष आहे.

अवघ्या 7 वर्षीय लेग स्पिनरला संघात संधी देण्यामागील कारणही अतिशय विशेष आहे.

'मेक अ विश ऑस्ट्रेलिया' या अभियानाद्वारे आर्ची याला ही संधी मिळाली. या अभियानाद्वारे कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या लहान मुलांच्या इच्छा पूर्ण केल्या जातात.

आर्ची याला ह्रदयाचा गंभीर आजार आहे. त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया नुकतीच पार पाडली.

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार होण्याचं माझं स्वप्न आहे, अशी इच्छा आर्ची याने आपल्या वडिलांकडे बोलून दाखवली होती. त्यानंतर 'मेक अ विश ऑस्ट्रेलिया' अभियानानंतर आर्ची याला ही संधी मिळाली.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही या छोट्या गोलंदाजाची भेट घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2018 06:11 PM IST

ताज्या बातम्या