• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आशियाई स्पर्धेतील कांस्यपदकाबद्दल सानिया नेहवालने दिली प्रतिक्रिया
  • VIDEO: आशियाई स्पर्धेतील कांस्यपदकाबद्दल सानिया नेहवालने दिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2018 04:04 PM IST | Updated On: Aug 28, 2018 06:12 PM IST

    इंडोनेशिया येथील आशियाई क्रिडा स्पर्धेत सानिया नेहवालला बॅडमिंटनच्या एकेरी खेळात कांस्यपदक मिळाले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या चीन तैपईच्या ताई जू यंगनेच सायनाचा २१-१७, २१-१४ असा पराभव केला. या पराभवामुळे १० व्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आपल्या या खेळानंतर सानियाने नेटवर्क १८ लोकमतला आपली प्रतिक्रिया दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close