S M L

CWG 2018 : बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सायनाला सुवर्ण तर सिंधूला रौप्य पदक

बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सुवर्णपदकासाठी भारताच्या सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यात आज सामना झाला. यामध्ये सायना नेहवालने आक्रमक खेळी करत दोन्ही सेट जिंकून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

Sonali Deshpande | Updated On: Apr 15, 2018 08:47 AM IST

CWG 2018 : बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सायनाला सुवर्ण तर सिंधूला रौप्य पदक

15 एप्रिल : राष्ट्रकुल स्पर्धेत फुलराणी सायना नेहवाल हिने बाजी मारलीय. बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सुवर्णपदकासाठी भारताच्या सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यात आज सामना झाला. यामध्ये सायना नेहवालने आक्रमक खेळी करत दोन्ही सेट जिंकून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. तर पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आजच्या सामन्यात सायना नेहवालने आक्रमक खेळी करत पी. व्ही. सिंधूचा  21-18, 23-21 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2018 08:47 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close