S M L

मुंबईच्या रस्त्यावर सचिनची बॅटिंग, व्हिडिओ व्हायरल

Sachin Salve | Updated On: Apr 16, 2018 10:46 PM IST

मुंबईच्या रस्त्यावर सचिनची बॅटिंग, व्हिडिओ व्हायरल

मुंबई, 16 एप्रिल : क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजांची धुलाई करणारा सचिन तेंडुलकर तुम्ही अनेक वेळा तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहिला असेल. मात्र मुंबईच्या रस्त्यावर क्रिकेट खेळणारा सचिन तुम्ही कधी पाहिला आहे का? तर हो...

मुंबईच्या विलेपार्लेमधल्या दयाललदास रोडवर क्रिकेळ खेळणाऱ्या सचिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन रस्त्यावर खेळताना पाहून स्थानिकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

सचिन असं रस्त्यावर क्रिकेट खेळतांना पाहून ये जा करणाऱ्या लोकांची एकाच तारांबळ उडाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 10:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close