आवडत्या रंगाचा नवा सूट घालूनही लॉर्ड्सवर सचिनची इच्छा राहिली अपूरी

  • Share this:

लॉर्ड्सवर खेळण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. एकीकडे क्रिकेट प्रेमींची निराशा झाली तर दुसरीकडे सचिन तेंडुलकरांच्या स्वप्नांवर पाणी फिरले गेले.

सचिनने या खास दिवसासाठी निळ्या रंगाचा सूट घालून लॉर्डस् मैदानात गेला होता. पण पावसामुळे त्याचा खास सन्मान होऊ शकला नाही.

मास्टर ब्लास्टरला लॉर्डस् वर खेळ सुरू होण्यापूर्वी तिथे असलेली पारंपारिक बेल वाजवण्याची संधी मिळाली होती. पण सामनाच सुरू न झाल्यामुळे त्याची ही ऐतिहासिक बेल वाजवण्याची संधी हुकली. सचिनने ट्विटरवर स्वतःचा फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली.

सचिनला लॉर्डस् वर बेल वाजवू शकला नाही, पण त्याने अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक कबीर खान यांची भेट घेतली.

रणवीर आणि कबीर १९८३ वर्ल्ड कपवर सिनेमा बनवत आहेत. या सिनेमाच्या कामासाठी ते लॉर्डस् वर आले होते.

पावसामुळे खेळ सुरू न झाल्यामुळे रणवीरही थोडा निराश झाला होता. त्याने ट्विटरवर पावसाला परत जाण्याची विनंती केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2018 04:57 PM IST

ताज्या बातम्या