S M L

नववर्षाच्या स्वागताला सचिननं मित्रांसाठी केला खास स्वयंपाक

स्वयंपाक करताना सचिन ट्विटमध्ये म्हणतो की मित्रांसाठी स्वयंपाक करताना आनंद झाला आणि गम्मत म्हणजे अजूनही ते मिटक्या मारताहेत.

Sonali Deshpande | Updated On: Jan 2, 2018 12:10 PM IST

नववर्षाच्या स्वागताला सचिननं मित्रांसाठी केला खास स्वयंपाक

02 जानेवारी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपलं नवीन वर्षाचं स्वागत खास पद्धतीनं केलं. रात्री आपल्या मित्रांसाठी स्वयंपाक करून थर्टी फर्स्ट  साजरा केला. तर स्वयंपाक करताना सचिन ट्विटमध्ये म्हणतो की मित्रांसाठी स्वयंपाक करताना आनंद झाला आणि गम्मत म्हणजे अजूनही ते मिटक्या मारताहेत.

एका रिसॉर्टवर गोल्फकोर्सवर आपलं कसब कौशल्याला लावताना सचिननं  व्हिडिओ ट्विट केलाय. त्यात सचिन म्हणतोय की आवडीचा खेळ खेळण्यासारखा आनंद कशातच नाही.

सचिन तेंडुलकर हा मनस्वी व्यक्ती आहे. क्रिकेटव्यतिरिक्त तो आपले इतर छंदही नेहमी जोपासत असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2018 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close