डोंजा गावाला नक्की भेट देणार -सचिन तेंडुलकर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 16, 2017 10:43 PM IST

डोंजा गावाला नक्की भेट देणार -सचिन तेंडुलकर

16 नोव्हेंबर : उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा गाव भारतरत्न सचिन तेंडुलकरनं दत्तक घेतलेल्या गावाचा दौरा रद्द करण्यात आलाय. गावात विकासकामं रखडल्यानं दौरा रद्द केल्याचं कळतंय.

गावातील रखडलेल्या कामाची बातमी न्यूज 18 लोकमतने सर्वप्रथम दाखवली होती. दौरा रद्द केल्याचा व्हिडिओ स्वतः सचिननंच सोशल मीडियावर व्हायरल केला असून डोंजा गावकऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसंच जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा मी नक्की डोंजा गावाला भेट देणार अशी ग्वाहीही सचिनने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2017 10:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...