हम फिट तो इंडिया फिट, सचिन तेंडुलकरनं दिलं फिटनेस चॅलेंज

हम फिट तो इंडिया फिट, सचिन तेंडुलकरनं दिलं फिटनेस चॅलेंज

हेच चॅलेंज स्वीकारत आता सचिननेही व्हिडिओ त्याच्या फेसबूकवर पोस्ट केला आहे आणि इतरांना चॅलेंज केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 28 जून : फिट इंडिया चॅलेंजची सुरुवात केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड यांनी केली होती. हे चॅलेंज अनेक दिग्गजांनी स्वीकारले होते.काही दिवसांपूर्वी मोदींनी देखील हे चॅलेंज स्वीकारत त्यांचा योगा करतानाचा व्हिडिओ टाकला होता.

हेही वाचा

FIFA WC 2018 : गतविजेत्या जर्मनीचा खेळ खल्लास !

रोज खा खजूर, व्यायामाशिवाय कमी करा वजन !

भारतीय लष्करानं 'असा' केला दहशतवाद्यांचा खात्मा, हा पहा सर्जिकल स्ट्राइक व्हिडिओ

हेच चॅलेंज स्वीकारत आता सचिननेही व्हिडिओ त्याच्या फेसबूकवर पोस्ट केला आहे आणि इतरांना चॅलेंज केलं आहे. विराट कोहली, मिताली राज, के. श्रीकांत, पी व्ही सिंधू, सायना नेहवाल, वीरेंद्र सेहवागला त्यांनी चॅलेंज दिलं आहे.

आता बघू या ही मंडळी सचिनचं हे चॅलेंज कसं स्वीकारतात ते.

First published: June 28, 2018, 1:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading