Happy Birthday Sachin : या अभिनेत्रीसोबत होणार होतं सचिनचं लग्न पण...

सचिनच्या विक्रमांबद्दल, धावांबद्दल आपण सर्वच जाणतो. पण सचिनच्या खाजगी आयुष्याबद्दल जास्त बोललं गेलं नाही. पण सचिनचं नावही एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं.

  • Share this:

महान फलंदाज आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याचा आज 46वा वाढदिवस. सचिनच्या विक्रमांबद्दल, धावांबद्दल आपण सर्वच जाणतो. पण सचिनच्या खाजगी आयुष्याबद्दल जास्त बोललं गेलं नाही. पण सचिनचं नावही एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं.

एका जमान्यात सचिन हा देशातल्या मोस्ट इलिजिबल बॅचलर होता. त्याच्या लग्नाबाबत अनेक चर्चा रंगायच्या. त्याची चर्चा त्यावेळी फक्त माध्यमांमध्ये होती. 1993-94मध्ये सचिनची लोकप्रियता त्याच्या विक्रमांसारखी वाढतच होती. तेव्हा पहिल्यांदा सचिनचं नाव अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिच्याशी जोडलं गेलं.

दोघंही मराठी असल्यामुळं त्याच्या लग्नाच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र त्यानंतर सचिननं याबाबत स्पष्टीकरण देत, या सगळ्या चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलं होतं. एवढचं नाही तर सचिननं मी शिल्पाला ओळखतही नाही अशी कबुली दिली.

सचिन आणि शिल्पा यांचं बिनसल्यानंतर, सचिनच्या लग्नाच्या चर्चा मीडियामध्ये रंगू लागल्या. सचिनच बालपण ज्या साहित्य सहवासमध्ये गेलं तिथल्याच एका मुलीशी सचिनच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

मात्र, सचिननं त्या सगळ्या अफवा खोडून काढल्या. त्यानंतर अचानक एकदिवशी सचिननं आपण लग्न करत असल्याचे जाहिर केले. सचिननं अंजली मेहता हिच्याशी लग्न करणार असल्याचं सांगितलं. अंजली आणि सचिन यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहित आहे. अंजली सचिनपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. दोघ तीन वर्ष एकत्र येतं.

25 मे 1995मध्ये मुंबईत सचिन आणि अंजली विवाहबंधनात अडकले. महाराष्ट्रीयन पद्धतीनं सचिनच लग्न पार पडलं. एवढचं नाही तर, सचिनच्या लग्नाचं थेट प्रक्षेपण करण्यासाठीही टीव्ही चॅनलवाले तयार होते. मात्र सचिनला ते मान्य नव्हतं. सचिननं केवळ घरातले आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 04:57 PM IST

ताज्या बातम्या