Happy Birthday Sachin : सचिन चक्क मध्यरात्री बॅले डान्सर घेऊन येतो तेव्हा...

क्रिकेटच्या मैदानावर शांत असणाऱ्या सचिनच्या ड्रेसिंगरूम आणि इतरवेळी खट्याळ असलेल्या सचिनचे अनेक किस्से आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 07:13 AM IST

Happy Birthday Sachin : सचिन चक्क मध्यरात्री बॅले डान्सर घेऊन येतो तेव्हा...

क्रिकेटच्या मैदानावर शांत असणाऱ्या सचिनच्या ड्रेसिंगरूम आणि इतरवेळी खट्याळ असलेल्या सचिनचे अनेक किस्से आहेत. असाच एक किस्सा दिवंगत माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी सांगितला होता.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडविरूद्धच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याचवेळी सचिननं एक अनोखा किस्सा केला होता. ज्यामुळं ज्येष्ठ क्रिकेटपटू थक्क झाले होते तर, काहींना आपलं हसु आवरता आलं नाही.

1994मध्ये भारत न्यूझीलंड दौऱ्यावर असताना वाडेकर भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक होते. त्यावेळी वाडेकरांच्या वाढदिवसाला सचिन तेंडुलकर 6 बॅले डान्सरना घेऊन आला होता.

Loading...

वाडेकरांना मध्यरात्री झोपेतून उठवले आणि कपिल देव यांना त्रास होत असल्याचे सांगितले. अजित वाडेकरांनी सचिनने सांगितल्यावर लगेच कपिल देव यांच्या खोलीकडे धाव घेतली. कपिल देव यांच्या खोलीत वाडेकर पोहचले तर आधीच तिथं भारतीय खेळाडू हजर होते. त्यानंतर जे झाले ते पाहून तर वाडेकरांना धक्काच बसला.

कपिल देव यांच्या बाजूच्या रूममधून सहा बॅले डान्सर रूममध्ये येऊन डान्स सुरू केला. यानंतर सर्वांनी वाडेकरांचा वाढदिवस साजरा केला. एका मुलाखतीवेळी वाडेकरांनी हा किस्सा सांगितला होता. गेल्या वर्षी 15 ऑगस्टला वाडेकरांचे निधन झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 11:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...