S M L

पुण्याला 'दिल्ली' दूरच, दिल्लीचा शानदार विजय

Sachin Salve | Updated On: Apr 12, 2017 12:09 AM IST

पुण्याला 'दिल्ली' दूरच, दिल्लीचा शानदार विजय

11 एप्रिल : दिल्ली डेअरडेव्हिलसने दिलेल्या 206 धावांचा पाठलाग करताना पुणे रायझिंगचा 106 रन्सवर खुर्दा पडला. सॅमसनच्या शतकी खेळीवर दिल्लीने पुण्याला 97 रन्सच्या अंतराने हरवलं.

दिल्ली टीम पुढे पुणेची ढेर झाली. 206 चा पाठलाग करताना एक एक खेळाडू सपेशल फेल ठरला. अजिंक्य रहाणे अवघ्या 10 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर पत्याच्या बंगल्याप्रमाणे पुणे टीम जमीनदोस्त झाली. त्याआधी दिल्लीने बॅटिंग करत भक्कम स्कोअऱ उभा केला. संजू सॅमसनने 8 चौकार आणि 5 सिक्स लगावत 63 बाॅल्समध्ये 102 रन्स बनवले. आयपीएलच्या 10 व्या हंगामात हे पहिलं शतक ठरलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2017 12:09 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close