विराट सेनेचा मुंबईवर 'राॅयल' विजय

विराट सेनेचा मुंबईवर 'राॅयल' विजय

  • Share this:

01 मे : राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलदाजांच्या भेदक माऱ्यापुढे मुंबई इंडियन्सची पुरती वाट लागली. आरसीबीने 14 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव करत शानदार विजयाची नोंद केली.

मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीने पहिली फलदांजी करत 167 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून मनन व्होरा 45, ब्रँडम म्यॅक्लुम 37 तर विराट कोहलीने सर्वाधिक 32 धावा केल्यात. कोलीन डी ग्रॅण्ड होमची 10 चेंडून 23 धावांची खेळी आरसीबीचा स्कोअऱ वाढवण्यास निर्णायक ठरली.

167 धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईची सुरुवात खराब राहिली.  47 धावांवर 4 बाद अशी अवस्था मुंबईची झाली होती. मात्र हार्दिक पांड्याने कडवी झुंज दिली. त्याने शानदार अर्धशतक झळकावले. पण, त्याची ही लढाई फायद्याची ठरली नाही. 19.1 षटकात सर्व संघ 153 धावांवर गारद झाला.

First published: May 1, 2018, 11:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading