Home /News /sport /

Rohit Sharma च्या क्लीन शेव लुक वर पत्नी Ritika ची भन्नाट कमेंट, म्हणाली...

Rohit Sharma च्या क्लीन शेव लुक वर पत्नी Ritika ची भन्नाट कमेंट, म्हणाली...

Rohit Sharma

Rohit Sharma

भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार (ODI) रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. सध्या तो नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये त्याच्या फिटनेसवर (Fitness) काम करत आहे.

  नवी दिल्ली, 13 जानेवारी: भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार (ODI) रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. सध्या तो पुनरागमनाची तयारी करत आहे. नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये त्याच्या फिटनेसवर (Fitness) काम करत आहे. अशातच रोहित शर्माने आपला नवा लुक व्हायरल केला. त्याचा हा नवा लुक पाहून चाहते संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. पण विशेष म्हणचे या कमेंट बॉक्समध्ये रोहितची पत्नी रितिका सजदेहने(Ritika Sajdeh) मजेशीर कमेंट केली आहे. ची सध्या अधिक चर्चेत दिसत आहे. रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतांच एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो, नव्या लुकमध्ये दिसत आहे. तो या फोटोत क्लिन शेव्हमध्ये दिसतोय. त्याचा हा लुक पाहून चाहते भलतेच चकित झाले आहेत. दाढीच चांगली दिसते अशी कमेंट अनेक चाहत्यांनी केली. तर काही चाहत्यांनी हिरो म्हणत कौतुक केले आहे.
  पण या सर्व चाहत्यांध्ये पत्नी रितिका कमलीची चकित झाली आहे. तिने त्याच्या या नव्या लुकवर भन्नाट कमेंट केली आहे जी सध्या व्हायरल होत आहे. 'इतका बेचैन का झालायस?' अशी कमेंट रितिकाने केली आहे. खलील अहमदने हा लूक अंडर-19 चा असल्याचे म्हटले आहे. तर सूर्यकुमार यादवनेही त्याच्या या नव्या लूकवर 'चकाचक' अशी कमेंट केली आहे. रोहित शर्माचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड व्हायरल झाला आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Rohit sharma

  पुढील बातम्या