ऋषभ पंतचा विरह सहन होईना! गर्लफ्रेण्डनं खुलेआम शेअर केल्या ‘या’ भावना

वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत ऋषभ पंतच्या फलंदाजीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2019 04:45 PM IST

ऋषभ पंतचा विरह सहन होईना! गर्लफ्रेण्डनं खुलेआम शेअर केल्या ‘या’ भावना

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. टी-20 मालिका आपल्या खिशात घातल्यानंतर टीम इंडियानं एकदिवसीय मालिकेत दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात ऋषभ पंतच्या फलंदाजीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

महेंद्रसिंग धोनीनं विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऋषभ पंतला संघात सामिल करण्यात आले. दरम्यान पहिला एकदिवसीय सामना पावसामुळं रद्द झाला. त्यामुळं खेळाडूंना हॉटेलमध्येच सराव करावा लागला. त्याचा व्हिडिओ ऋषभनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये कुलदीप पंतला गोलंदाजी करत आहे, तर पंत किपिंगचा अभ्यास करत आहे. ऋषभ पंतने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याची गर्लफ्रेण्ड इशा नेगीनं मिस यू, अशी कमेंट या व्हिडिओवर केली.

याआधी ऋषभ पंतनं इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करताना,मला फक्त तुला आनंदी ठेवायचं आहे. माझ्या आनंदाचं कारण तु आहेस. असे कॅप्शन लिहित दोघांचे फोटो टाकला होता.

तर, इशानं शेअर केलेल्या फोटोत, माझा जीवनसाथी, माझा बेस्ट फ्रेंड, माझं प्रेम असं म्हटलं होतं. ईशा नेगीनं पोस्ट केलेल्या फोटोवर ऋषभ पंतने लव्ह यू अशी कमेंटही केली होती.

Loading...

ईशा नेगी ही व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर आहे. ऋषभ पंत आणि ईशाच्या प्रेमाबद्दल समजताच त्यांच्या फॉलोअर्समध्येही वाढ झाली.

त्यामुळं आता दोघांनी लवकर लग्न करावं असा सल्लाही चाहत्यांनी दिला आहे. तर काही चाहत्यांनी काही चाहत्यांनी ऋषभला खेळावर लक्ष देण्यासही सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2019 04:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...