सचिन तेंडुलकर, कपिल देवनंतर आता जडेजाही एलिटच्या अष्टपैलू यादीत!

सचिन तेंडुलकर, कपिल देवनंतर आता जडेजाही एलिटच्या अष्टपैलू यादीत!

शुक्रवारी अस्ट्रोलियाविरूद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये फक्त 10 धावा केल्यानंतर क्रिकेटमध्ये 2000 धावा आणि 150 हून अधिक घेणारा रविंद्र जडेजा हा तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे.

  • Share this:

 कपिल देव आणि सचिन तेंडूलकर यांच्यानंतर सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या एलिट यादीमध्ये समावेश होणारा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा तिसरा भारतीय ठरला आहे.

कपिल देव आणि सचिन तेंडूलकर यांच्यानंतर सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या एलिट यादीमध्ये समाविष्ट  होणारा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा तिसरा भारतीय ठरला आहे.

शुक्रवारी आस्ट्रोलियाविरूद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये फक्त 10 धावा केल्यानंतर क्रिकेटमध्ये 2000 धावा आणि 150 हून अधिक घेणारा रविंद्र जडेजा हा तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे.

शुक्रवारी आस्ट्रोलियाविरूद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये फक्त 10 धावा केल्यानंतर क्रिकेटमध्ये 2000 धावा आणि 150 हून अधिक विकेट घेणारा रविंद्र जडेजा हा तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे.

 क्रिकेट विश्वात देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरने आपल्या एकदिवसीय सामन्यातील 23 वर्षांच्या कारकीर्दीत 18426 धावा आणि 154 विकेटचा विक्रम केला होता. यापाठोपाठ 3783 धावा आणि 253 विकेट घेऊन कपिल देव दुसरा भारतीय झाला होता.

कपिल देवने 3783 धावा आणि 253 विकेट घेणारे पहिले भारतीय झाले होते. यापोठापाठ क्रिकेट विश्वात देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरने आपल्या एकदिवसीय सामन्यातील 23 वर्षांच्या कारकीर्दीत 18426 धावा आणि 154 विकेटचा विक्रम केला होता.

यानंतर आता रविंद्र जडेजा 2000 धावा आणि 150 हून अधिक विकेट घेऊन सचिन तेंडूलकर आणि कपिल देव यांच्या पंक्तित जाऊन बसला आहे.

यानंतर आता रविंद्र जडेजा 2000 धावा आणि 150 हून अधिक विकेट घेऊन सचिन तेंडूलकर आणि कपिल देव यांच्या पंक्तित जाऊन बसला आहे.

जडेजाने 2009 ला श्रीलंकेच्या विरूद्ध पहिला एकदिवसीय खेळला होता. जडेजाने आतापर्यंत 146 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

जडेजाने 2009 ला श्रीलंकेच्या विरूद्ध पहिला एकदिवसीय खेळला होता. जडेजाने आतापर्यंत 146 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

2013 ला ICC चॅंपियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टिम इंडियामध्ये जडेजाने महत्वाची कामगिरी बजावली होती. यासोबतच 2015 मधील वर्ल्ड कपमध्येही त्याने धमाकेदार खेळी केली होती.

2013 ला ICC चॅंपियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टिम इंडियामध्ये जडेजाने महत्वाची कामगिरी बजावली होती. यासोबतच 2015 मधील वर्ल्ड कपमध्येही त्याने धमाकेदार खेळी केली होती.

आपल्या आक्रमक फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजीमुळे कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा रविंद्र जडेजा हा विश्वासू खेळांडूमधील एक आहे आणि जडजाने आजही तो विश्वास कायम राखला आहे.

आपल्या आक्रमक फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजीमुळे कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा रविंद्र जडेजा हा विश्वासू खेळांडूमधील एक आहे आणि जडजाने आजही तो विश्वास कायम राखला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 06:25 AM IST

ताज्या बातम्या