IPL 2020 : प्रिती झिंटाच्या संघानं डच्चू दिल्यानंतर 'या' संघाकडून खेळणार अश्विन!

IPL 2020 : भारताचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विनला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

  • Share this:

आयपीएलच्या गेल्या दोन सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या कर्णधारपदावर असलेल्या रविचंद्रन अश्विनला डच्चू देण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाबच्या संघानं अश्विनला 7.6 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. त्याचबरोबर 2018 आणि 2019मध्ये नेतृत्व केले होते.

गेल्या दोन हंगामांपासून पंजाब संघाचे नेतृत्वा आर. अश्विनकडे आहे. दरम्यान दोन्ही पर्वात पंजाब संघाला अंतिम चारमध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळं अश्विनला डच्चू मिळू शकतो.

मात्र, आता सुत्रांनी दिलेल्या माहितीत अश्विनला रिलीज करण्यासाठी बीसीसीआयनं मंजूरी दिली आहे. त्यामुळं याबाबत लवकरच अधिकृत घोषणा मिळू शकते.

दरम्यान दिल्ली कॅपिटल्स या संघानं अश्विनला संघात विकत घेण्यासाठी रूची दाखवली आहे. पंजाबच्या संघाला एका स्पिनरची गरज आहे. त्यामुळं अश्विनला संघात स्थान मिळू शकते.

बातम्यानुसार पंजाब संघाचे कर्णधारपद केएल राहुलकडे दिले जाऊ शकता. केएल राहुल गेले दोन हंगाम संघासोबत आहे. त्यामुळं अश्विनकडून कर्णधारपद काढून घेतल्यास राहुल कर्णधार होऊ शकते. गेल्या हंगामात केएल राहुलनं चांगली फलंदाजी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 12:08 PM IST

ताज्या बातम्या