S M L

IPL 2018 : आयपीएलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात रणवीरचा परफाॅर्मन्स

आयपीएलच्या या 15 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी रणवीर घेत असलेलं मानधन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. रणवीर या परफॉर्मन्ससाठी 5 कोटी रुपये मानधन घेणारे.

Sonali Deshpande | Updated On: Mar 28, 2018 03:33 PM IST

IPL 2018 : आयपीएलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात रणवीरचा परफाॅर्मन्स

27 मार्च : यंदाच्या आयपीएलच्या 11व्या सीझनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बॉलिवूड स्टार रणवीर सिंग परफॉर्म करणारे. आयपीएलच्या या 15 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी रणवीर घेत असलेलं मानधन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. रणवीर या परफॉर्मन्ससाठी 5 कोटी रुपये मानधन घेणारे.

आयपीएलच्या आयोजकांनीही रणवीरला एवढी मोठी रक्कम देण्याचं मान्य केलंय. त्यामुळे रणवीरच्या या महागड्या परफॉर्मन्सची आधीच चर्चा सुरू झालीय.

7 एप्रिलपासून आयपीएलची धूम सुरू होतेय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणारेय. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंगजमध्ये क्रिकेट सामना रंगणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2018 04:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close