मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पद्मश्री रमाकांत आचरेकर अनंतात विलीन, सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर, विनोद कांबळीने केलं सांत्वन

पद्मश्री रमाकांत आचरेकर अनंतात विलीन, सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर, विनोद कांबळीने केलं सांत्वन

मुंबई, ०३ जानेवारी २०१९- मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक महान क्रिकेटपटूंना घडवणारा द्रोणाचार्य काळाच्या पडद्याआड गेला. ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांचं २ जानेवारीला मुंबईत निधन झालं. वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते अत्यवस्थ होते. आज शिवाजी पार्कात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी क्रिकेटच्या देवाला अश्रू अनावर झाले. यावेळी चंद्राकांत पंडित यांनीही सचिनला दिलासा दिला. सचिनचं हे दुःख कधीही भरुन न येणारं आहे. आचेरकर सरांच्या जाण्यानं क्रिकेट युगातील एका मोठा पर्वाचा अस्त झाला असंच म्हणावं लागेल.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Ajit agarkar, Ramakant acharekar, Ramakant acharekar news, Ramesh powar, Sachin tedulkar, Vinod kambli