CWG 2018 : बीडच्या राहुल आवारेनं कुस्तीत मिळवलं सुवर्णपदक

CWG 2018 : बीडच्या राहुल आवारेनं कुस्तीत मिळवलं सुवर्णपदक

भारतीय संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे विजयी झाला आहे. त्यानं कुस्तीत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

  • Share this:

12 एप्रिल : अनेक स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे विजयी झाला आहे. त्यानं कुस्तीत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

५७ किलो पुरूष फ्रीस्टाईल स्पर्धेत भारताच्या राहूल आवारेचा सामना कॅनडाच्या स्टिफन ताकाहाशीसोबत होता. महाराष्ट्रातील बीडचा पैलवान राहुलला जरी रिओ ऑलिम्पिकमध्ये जाण्याची संधी मिळाली नसली तरी ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याची दमदार कामगिरी केली आहे.

त्याच्या या उत्तम खेळाडू वृत्तीमूळे त्याचं त्याच्या कुटुंबाकडून आणि अवघ्या भारताकडून कौतुक केलं जातय.

 

 

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2018 01:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...