S M L

राफेल नदालला फ्रेंच ओपनचं विक्रमी अकरावं विजेतेपद

फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालनं ऑस्ट्रियाच्या डॉमनिकला पराभवाची धूळ चारली आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 10, 2018 10:15 PM IST

राफेल नदालला फ्रेंच ओपनचं विक्रमी अकरावं विजेतेपद

पॅरिस, 10 जून :  फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालनं ऑस्ट्रियाच्या डॉमनिकला पराभवाची धूळ चारली आहे. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात नदालनं ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमचा ६-४, ६-३, ६-२ असा धुव्वा उडवला आहे.

दोन तास चाललेल्या सामन्यात राफेलनं थिएमला संधीच दिली नाही. राफेलनं या सामन्यातील विजयासह 11 वेळा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 10, 2018 10:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close