S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

पी.व्ही.सिंधूची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस

बॅडमिंटनमधल्या तिच्या दमदार कामगिरीनंतर तिची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 25, 2017 11:39 AM IST

पी.व्ही.सिंधूची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस

25 सप्टेंबर: बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस . क्रीडा मंत्रालयानं केली आहे. पी.व्ही.सिंधूनं ऑलिम्पिकमध्ये 2017मध्ये रौप्य पदक पटकावलं होत.

देशातले  दुसरे सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे पद्म पुरस्कार. हे पुरस्कार मिळणे अत्यंत मानाचे समजले जाते.  ऑलिंपिक  फायनलपर्यंत पोचणारी सिंधू ही पहिली भारतीय ठरली आहे. कॅरोलिना मरिन विरुद्ध तिचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतर जागतिक स्पर्धेतही रौप्य पदक तिने पटकावलं. तर नुकत्याच पार पडलेल्या कोरिया ओपन सुपर सीरिजचं अजिंक्यपदही सिंधूनं पटकावलं. बॅडमिंटनमधल्या तिच्या दमदार कामगिरीनंतर तिची या पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

याआधीही तिच्यावर बक्षीसांचा आणि पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close