पाटण्याची प्रो कब्बडीत हॅटट्रिक, गुजरात जायंट्सचा केला पराभव

पाटण्याची प्रो कब्बडीत हॅटट्रिक, गुजरात जायंट्सचा केला पराभव

पाटणा पायरेट्सने सलग प्रो कब्बडी लिगच्या विजयाची हॅटट्रिक साधलीये.

  • Share this:

28 आॅक्टोबर : पाटणा पायरेट्सने सलग प्रो कब्बडी लिगच्या विजयाची हॅटट्रिक साधलीये. आज झालेल्या अंतिम सामन्यात पाटणाने फॉर्च्यून जायंट्सचा पराभव केलाय.

आज झालेल्या प्रो कबड्डीच्या अंतिम सामन्यात पाटणा पायरेट्सने गुजरात जायंट्सचा 55-38असा पराभव केला. पाटण्याच्या स्टार रेंडर प्रदीप नरवाल  विजयाचा हीरो ठरला. प्रदीपने आज 19 रेड पॉईंट्स घेतले. गुजरातचा बचाव भेदत प्रदीपने एक हाती विजय मिळवून दिला.

गुजरात फॉर्च्यून जायंट्सचा हा पहिलाच सिझन होता आणि पहिल्याच सीझनमध्ये अंतिम सामन्यात धडक मारण्याची कामगिरी गुजरातने केली. पण त्याना अंतिम सामन्यात विजय मिळवता आला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2017 09:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading