टेनिसपटू सेरेनाचं न्यूड फोटोशूट !

टेनिसपटू सेरेनाचं न्यूड फोटोशूट !

आघाडीची टेनिसपटू सेरेना विलियम्स गरोदरपणातल्या न्यूड फोटोग्राफीमुळे पुन्हा चर्चेत आलीय. वॅनिटीफेअर या मॅगॅझिनसाठी तिने बोल्ड फोटोशूट केलंय.

  • Share this:

29 जून : आघाडीची टेनिसपटू सेरेना विलियम्स गरोदरपणातल्या न्यूड फोटोग्राफीमुळे पुन्हा चर्चेत आलीय. वॅनिटीफेअर या मॅगॅझिनसाठी तिने बोल्ड फोटोशूट केलंय.  स्वतःच्याच इंस्ट्राग्राम अकाऊंटवरून तिने हा फोटो शेअर केलाय. फक्त फोटो शेअर करूनच ती थांबली नाहीये तर तिने प्रेग्नसीसंबंधी ट्विटही केलंय.

ती म्हणते,''वॅनिटीफेअरचा हा माझा कव्हर फोटो आहे, तुम्हाला काय वाटतं, मुलगा होईल की मुलगी ? तुमची मतं ऐकायला मला नक्कीच आवडेल'' चाहत्यांनीही तिच्या ट्विटर अकाऊंटवर तिच्या या प्रश्नाला भरघोस प्रतिसाद दिलाय.

खरं तर  याआधीही सेरेनाने अनेकदा बोल्ड फोटोशूट केलंय. पण यावेळी गरोदरपणातल्या बोल्ड फोटोग्राफीमुळे ती पुन्हा चर्चेत आलीय. तीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 01:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading