2024चं आॅलिम्पिक होणार पॅरिसमध्ये, 2028चं लाॅस एंजलिसला

2024चं आॅलिम्पिक होणार पॅरिसमध्ये, 2028चं लाॅस एंजलिसला

पॅरिस आणि लॉस एंजिलिस या दोन्ही शहरांना 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करायचं होतं. पण लॉस एंजिलिसनं माघार घेत आणखी चार वर्षं वाट बघण्याचा निर्णय घेतला.

  • Share this:

14 सप्टेंबर : पॅरिसला 2024मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहेतर लॉस एंजिलिसला 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धा आयोजीत केल्या जाणार आहेत.

पॅरिस आणि लॉस एंजिलिस या दोन्ही शहरांना 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करायचं होतंपण लॉस एंजिलिसनं माघार घेत आणखी चार वर्षं वाट बघण्याचा निर्णय घेतलापॅरिसनं याअगोदर 2008 आणि 2012च्या ऑलिम्पिक आयोजनासाठीही प्रयत्न केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2017 11:44 AM IST

ताज्या बातम्या