• होम
  • व्हिडिओ
  • Video : पाकिस्तानच्या खेळाडूने रचला इतिहास, तोडला ८२ वर्ष जुना रेकॉर्ड
  • Video : पाकिस्तानच्या खेळाडूने रचला इतिहास, तोडला ८२ वर्ष जुना रेकॉर्ड

    News18 Lokmat | Published On: Dec 7, 2018 06:49 AM IST | Updated On: Dec 7, 2018 06:54 AM IST

    पाकिस्तानचा स्पिनर यासिर शाहने न्युझीलँडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात ८२ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे. यासिर शाहने न्युझीलँडचे फलंदाज सोमरविल्लेला बाद करत कसोटी क्रिकेटमध्ये २०० विकेट पूर्ण केल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी