S M L

पाकिस्तानची चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये धडक

पाकिस्ताननं इंग्लडचा 8 विकेट्सनी पराभव केला.

Sonali Deshpande | Updated On: Jun 14, 2017 10:17 PM IST

पाकिस्तानची चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये धडक

14 जून : पाकिस्ताननं चॅम्पियनस ट्राॅफीच्या फायनलमध्ये धडक मारलीय. पाकिस्ताननं इंग्लडचा 8 विकेट्सनी पराभव केला.

या सामन्याचा टॉस जिंकून पाकिस्ताननं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात शानदार गोलंदाजी करत पाकिस्ताननं  इंग्लंडच्या 10 ही फलंदाजांना   तंबूत पाठवलं . इंग्लडचा स्कोअर सर्वबाद 211 इतका झाला .यात हसन अलीने 3 विकेट तर रुमान रैस,जुनैद खानने 2 -2 विकेट घेतल्या ,शादाब खानने 1विकेट घेतली   आणि 2 धावपटू रन आउट झाले.

या सामन्याचा टॉस जिंकून पाकिस्ताननं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात शानदार गोलंदाजी करत पाकिस्ताननं  इंग्लंडच्या 10 ही फलंदाजांना   तंबूत पाठवलं . इंगल्डचा स्कोअर सर्वबाद 211 इतका झाला .यात हसन अलीने 3 विकेट तर रुमान रैस,जुनैद खानने 2 -2 विकेट घेतल्या ,शादाब खानने 1विकेट घेतली   आणि 2 धावपटू रन आउट झाले.आता रविवारी होणारी मॅच पाकिस्तान विरुद्ध होणार का याची उत्सुकता आहे. भारतानं सेमिफायनलमध्ये बांग्लादेशला हरवलं तर भारत आणि पाकिस्तान असा सामना होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 14, 2017 10:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close