ड्रग्स घेऊन खेळाडूची मुलींसोबत SEX पार्टी, VIDEO लीक झाल्याने खळबळ

ड्रग्स घेऊन खेळाडूची मुलींसोबत SEX पार्टी, VIDEO लीक झाल्याने खळबळ

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खेळाडूने माफी मागत आपल्याकडून मोठी चूक झाल्याचं म्हटलं आहे.

  • Share this:

बुडापेस्ट, 18 ऑक्टोबर : ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलेला हंगेरीचा खेळाडू जोल्सट बोरकाई एका सेक्स स्कँडलमध्ये अडकला आहे. जोल्सट बोरकाईचा व्हिडिओ इंटरनेटवर लीक झाला आहे. यामध्ये तो अनेक मुलींसोबत ड्रग्स घेताना दिसत आहे. इतकंच नाही तर मुलींसोबत सेक्स करत असलेला व्हिडिओ अनेक पॉर्नसाइटवरही अपलोड झाला आहे. जोल्सटने 1988 मध्ये सेऊल ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याने पॉमेल हॉर्स स्पर्धेत ही कामगिरी केली होती.

जोल्सट बोरकाई फक्त ऑलिम्पिक पदक विजेता नाही तर हंगेरीतील ग्योअर प्रांताचा महापौरसुद्धा आहे. नुकतंच त्यानं निवडणुकही जिंकली होती. सेक्स स्कँडल उघडकीस आल्यानंतर हंगेरीतील सत्ताधारी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पण त्याने महापौरपद सोडण्यास नकार दिला आहे.

व्हिडिओ लीक झाल्यानंर जोल्सटनं यासाठी माफीही मागितली आहे. दोन मुलांचा वडील असलेल्या जोल्सटने आपली मोठी चूक झाल्याचं मह्टलं आहे. एक व्हिडिओ मेसेज देत म्हटलं की, माझ्या सेक्स स्कँडल व्हिडिओमध्ये छेडछाड झाली आहे. मी मुलींसोबत सेक्स केलं हे नाकारणार नाही.

जोल्सटचा हा व्हिडिओ कोणी शूट कोणी केला हे समोर आलेलं नाही. जोल्सट एड्रियाटिक समुद्रात एका खासगी ट्रीपवर असताना सेक्स पार्टी केली होती. आता हा व्हिडिओ शूट कोणी केला याची चौकशी केली जात आहे.

EXCLUSIVE VIDEO: काँग्रेस उमेदवाराच्या बाऊन्सरचं फोटोशूट वादात, पोलिसांच्या स्टेंनगण घेऊन दिल्या पोज

Published by: Suraj Yadav
First published: October 18, 2019, 12:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading