World Cup 2019 : सर्वात वयस्कर संघ...तरीही कमाल करु शकते विराट सेना

वर्ल्ड कपसाठी निवड झालेला भारतीय संघाचे खेळाडूंचे वय सरासरी 29.5 आहे.

  • Share this:

भारतीय संघ पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये होणारा आयसीसी वर्ल्ड कप खेळणार असून, यासाठी भारतीय संघाची घोषणाही करण्यात आली आहे. वर्ल्ड कपचं कर्णधारपद विराट कोहलीकडं असनू, उपकर्णधार रोहित शर्मा असणार आहे. पण मजेशीर गोष्ट म्हणजे वर्ल्ड कपच्या रणसंग्रामात उतरणारा भारतीय संघ हा सगळ्यात वयस्कर संघ आहे.

नुकतीच बीसीसीआयनं वर्ल्ड कप खेळणाऱ्या 15 खेळाडूंची नावं जाहीर केली. यात विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांना अंबाती रायडू आणि रिषभ पंत यांच्याजागी संघात घेण्यात आलं. याशिवाय रविंद्र जडेजा आणि केएल राहुल यांनाही संघात स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान विराटची सेना विश्वचषकासाठी प्रमुख दावेदार आहे.

वर्ल्ड कपसाठी निवड झालेला भारतीय संघाचे खेळाडूंचे वय सरासरी 29.5 आहे. आणि विश्वचषकाच्या रणसंग्रामात उतरणारही ही सर्वात वयस्कर टीम आहे. कर्णधार कोहली 30 वर्षांचा आहे. तर, 37 वर्षांचा महेद्रंसिंग धोनी सर्वात वयस्कर खेळाडू आहे. तर, कुलदीप यादव (24) सर्वात युवा आहे.

1992च्या विश्वचषकासाठी उतरलेला भारतीय संघ हा सगळ्यात कमी वयाचा संघ होता. ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये झालेल्या या विश्वचषकात उतरलेल्या भारतीय संघाच्या वयाची सरासरी 25.4 होती. त्यावेळी कर्णधार अझरुद्दीन 29 वर्षांचा होता. त्याशिवाय संघात सचिन तेंडूलकर (18), विनोद कांबळी (20), अजय जडेजा (21), जवागल श्रीनाथ (22) आणि प्रवीण आमरे (23) या युवा खेळाडूंसह कपिल देव (33), श्रीकांत (32) आणि किरण मोरे (29) हे अनुभवी खेळाडूही होते.

तर, 2011च्या विश्वचषकात मेहंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाच वय 28.3 होतं.या संघात 37 वर्षांचा महान फलंदाज सचिन होता. सचिन 1992च्या विश्वचषकात सगळ्यात युवा फलंदाज होता.

भारतीय संघाला पहिला विश्वचषक मिळवून दिला तो, 1983ला कपिल देव यांच्या ड्रिम टीमनं . त्यावेळी भारतीय संघाचं वय होतं, 27.2 वर्ष. त्या संघात सुनील गावस्कर (33) सर्वात अनुभवी फलंदाज होते. तेव्हा रवी शास्त्री युवा फलंदाज होते.

मजेशीर गोष्ट म्हणजे 1983 मध्ये 27.1 वर्ष आणि 2011मध्ये 28.3 वर्ष सरासरी असलेल्या संघानं वर्ल्ड कप जिंकला आहे. यावेळी ही 29.5 वर्ष सरासरी असलेला संघ विश्वचषक विजयाची हॅट्रिक करेल, अशी अपेक्षा आहे. शेवटी भारतीय संघ हा सर्वात अनुभवी संघ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 10:48 PM IST

ताज्या बातम्या