फक्त इमामच नाही तर 'हे' क्रिकेटरही अडकले लव्ह, सेक्स आणि धोक्याच्या जाळ्यात!

एकाचवेळी 8 महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप पाकिस्तानचा युवा फलंदाज इमाम-उल-हकवर करण्यात आले आहेत.

  • Share this:

पाकिस्तानचा युवा फलंदाज इमाम-उल-हकवर विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकाचवेळी 8 महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर इमामचे काही व्हॉट्सअॅप चॅटही व्हायरल करण्यात आले होते. मात्र अश्या प्रकारात अडकणारा इमाम एकमेक खेळाडू नाही आहे.

पाकिस्तानचा युवा फलंदाज इमाम-उल-हकवर विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकाचवेळी 8 महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर इमामचे काही व्हॉट्सअॅप चॅटही व्हायरल करण्याक आले होते. मात्र अश्या प्रकारात अडकणारा इमाम एकमेक खेळाडू नाही आहे.

जगातला सर्वात महान स्पिनर शेन वॉर्नच्या फिरकीच्या जादूनं त्यानं अनेक फलंदाजांना उधवस्त केले. मात्र त्याच बरोबर महिलांसोबत संबंध असण्यावरूनही तो तितकाच चर्चेत होते. हेलन कोहेन, एंगेलो गलागल, लॉरा सेयर्स यांसारख्या नावाजलेल्या नावासह त्याचे किस्से चर्चेत असायचे.

पाकचा दिग्गज खेळाडू शाहिद आफ्रिदीला 2000 साली हॉटेलमध्ये मुलींकडून आपले मनोरंजन करताना पकडले होते. तेव्हा आफ्रिदी 20 वर्षांचा होता. त्यानंतर बिग बॉस फेम अर्ची खान आणि आफ्रिदी यांच्या अफेअरचे चर्चे रंगले होते.

पाकचा माजी पंच असद रऊफ आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग करण्यावरून चर्चेत आला होता. मात्र त्याच्यावर मॉडेल लीना कपूरनं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता.

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज आणि युनिवर्सल बॉस या नावानं चर्चेत असलेला ख्रिस गेल महिला चाहत्यांमध्येही चर्चेच असतो. त्यावर अनेकवेळा गैरवर्तणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 08:21 PM IST

ताज्या बातम्या